हितगुज म्हणजे मनाच्या कोपर्यात जपलेली एक बाब....
आज मी एक मनातली एक गोष्ट share करणार आहे...
अगदी सरळ आणि साधी.
कुणावर राग नाही धरायचा म्हणजे लटका राग चालेल पण खूप वेळ रागावून नाही राहायचं कारण राग मनात ठेवण म्हणजे कचरा जवळ बाळगणं...आणि आपण आपल्या मनाचा डम्पिंग ग्राउंड का बरं करायचं...हो कि नाही...
उद्या भेटू असच एक हितगुज घेऊन...
Bye
No comments:
Post a Comment