आजची पाककृती
बेसनाचे धिरडे
साहित्य: 1वाटी बेसन, 1 कांदा, 1वाटी कोथिंबीर, 1 टॉमेटो, 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1चमचा धणा जीरा पावडर, चवीनुसार मीठ
कृती: सर्व साहीत्य एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करावे. तव्यावर धिरडी काढावीत.

No comments:
Post a Comment